...या रक्तगटाचे व्यक्ती आहेत ‘कोरोना’चे सर्वात जास्त शिकार


मुंबई : कोरोनानं सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशात सध्या 130च्या वर कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर आत्तापर्यंत 3जणांचा कोरोनामुळं मृत्यु झाला आहे. ज्या व्यक्तींचा रक्तगट A आहे त्यांना कोरोनापासून धोका असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.


अलीकडेच वुहानमध्ये वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरस नेमका कशामुळं होतो हे शोधण्यासाठी सुमारे 2173कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्या लकांचा अभ्यास केला आहे. विशिष्ट रक्तगटातील व्यक्तीलाच हा आजार लवकर होतो. इतर रक्तगटातील व्यक्तींना त्याचा जास्त त्रास होत नाही.