...या रक्तगटाचे व्यक्ती आहेत ‘कोरोना’चे सर्वात जास्त शिकार
मुंबई : कोरोनानं सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. देशात सध्या 130च्या वर कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर आत्तापर्यंत 3जणांचा कोरोनामुळं मृत्यु झाला आहे. ज्या व्यक्तींचा रक्तगट A आहे त्यांना कोरोनापासून धोका असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. अलीकडेच वुहानमध्ये वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरस नेमका कशा…
Image
पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट कामास परवानगी
ठाणे - जिल्ह्यातील पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट असलेली कामे करणे आवश्यक असल्याने, आरोग्य सुविधेच्या अटींच्या अधीन राहून अनेक कामे सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने जिल्ह्यातील पावसाळ्यापूर्वीची कामे आता मार्गी लागणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थतीत बंद ठेवण…
Image
घराबाहेर फिरणाऱ्या वडिलांविरोधात मुलाने केली तक्रार
दिल्ली - लॉकडाऊन असतानाही वडिल दररोज घराबाहेर जातात व नियमांचे पालन करत नाही असे सांगत एका ३० वर्षीय तरुणाने वडिलांविरोधातच पोलिसांत तक्रार दाखल केल्याची घटना दिल्लीतील घडली आहे. या प्रकरणी एका ६० वर्षीयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण दिल्लीतील वसंत कुंजमधील राजकोरी परिसरात राहणाऱ्या ए…
Image
संकटातही राजकारण! राज्याऐवजी केन्द्राला वेतन देत भाजपचे कुटील राजकारण - संजोग वाघेरे
संकटातही राजकारण! राज्याऐवजी केन्द्राला वेतन देत भाजपचे कुटील राजकारण - संजोग वाघेरे पिंपरी – देशात उद्भवलेल्या ‘कोरोना’ महामारीत राज्याला आर्थिक मदत करण्याऐवजी केंद्रातील भाजपच्या सर्वोच्च नेत्याला खूश करण्यात पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप आमदार, नगरसेवक, ‘भक्तगण’ मग्न आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे…
Image
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पत्रकारांनीही उचलला 'खारीचा वाटा'
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पत्रकारांनीही उचलला 'खारीचा वाटा' तळेगाव दाभाडे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या अवघड परिस्थितीमध्ये निधीची गरज आहे. म्हणून सामाजिक जाणिवेतून प्रथम राष्ट्राला प्राधान्य या उद्देशाने तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना व उद्भवलेल्या परिस्थितीव…
Image
महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला आदेश
ठाणे  : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. देशासह, मुंबईत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. या रुग्णाचे काही ठाण्यात नातेवाईक आहेत का, त्यांच्याशी या रुग्णाचा काही संपर्क आला आहे का, संपर्क आला असल्यास तत्काळ त्याचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करा, कोरोनाला आपल्याला हरवायचे अस…
Image